गर्भधारणा काळजी दक्षता

Running errand and talking on the phone ,
I am pleasantly reminded that I am not alone,
little tiny hands and a precious rounded knee,
Pushing and twisting that no one can see.
I look forward to your birth,
where I can kiss your skin,
But for now I shall just smile,
as I feel you play within ! – Unknown

Patki Hospital Care

आम्ही जाणतो की तुमची गर्भधारणा अत्यंत अनमोल आहे, तसेच आम्ही तुमच्या बाळाबद्लची काळजी, चिंता, ही जाणतो. तुमच्या सुलभतेसाठी गर्भधारणे संबधित सर्व चाचण्या व सेवा आता एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या आहेत.

आमच्या कडून पुरविल्या जाणाऱ्या सुविधा

अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा आजच आपला नवा प्रवास चालू करण्यासाठी संपर्क साधा

ऑनलाईन संपर्क साधा किंवा फोन करा